GCC TBC कोर्स म्हणजे काय?
Government Certificate in Computer Typing Basic Course (GCC‑TBC) – मराठीत “संगणक टायपिंग बेसिक कोर्समधील शासकीय प्रमाणपत्र ( English 30,40,50,60 Marathi 30,40 Hindi 30,40
Shorthand English ,Marathi ,Hindi 60,80,100,120

1) टायपिंग कौशल्य आणि संगणक साहित्यातील सखोल समज विकसित करणे

2) क्लार्क, डाटा एंट्री ऑपरेटर, ट्रान्सक्रिप्शनिस्ट, कॉपी एडिटर, कंटेंट रायटर यांसारख्या पदांसाठी फायदेशीर.

3 ) व्यावसायिक छबी निर्माण, लक्ष केंद्रीत करणे, त्रास कमी करणे, जॉब संधी वाढवणे

4) खासगी किंवा सरकारी कार्यालयांमध्ये, शिक्षण आणि भरती परीक्षांमध्ये अतिरिक्त गुण मिळवण्यास मदत